+91 8421039649
info@eduskull.co.in
काम काय असणार?

तुमचं मुख्य काम म्हणजे – विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणं.

तुम्हाला गावोगाव जाऊन शाळा, कॉलेज, पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे. त्यांना आमच्या स्पर्धा परीक्षा कोर्सची माहिती द्यायची, त्यांचे शंका दूर करायच्या, आणि इच्छुक विद्यार्थ्यांची नावनोंदणी करून घ्यायची.
तुम्ही स्वतःचं एक ब्रँड तयार कराल – Edu Development Officer म्हणून.
✅ पगार: ₹25,000/- दरमहा फिक्स
✅ प्रत्येक प्रवेशावर ₹1,000/- बोनस

Edu Development Officer कोर्स – 90 दिवसांचा संपूर्ण अभ्यासक्रम

एकूण कालावधी – 12 आठवडे / 3 महिने

1st Week: ओळख व प्रेरणा (Orientation + Mindset Building)
कोर्सची संपूर्ण माहिती

"Edu Development Officer" म्हणजे काय?
प्रेरणादायी गोष्टी व यशोगाथा
स्वतःचं उद्दिष्ट ठरवणं (Goal Setting)


2nd Week: व्यक्तिमत्व विकास (Personality Development)
आत्मविश्वास वाढवण्याच्या पद्धती

स्टेज डेअर आणि बॉडी लँग्वेज
प्रोफेशनल वागणूक
नेतृत्वगुण विकसित करणे


3rd Week: संवाद कौशल्य (Communication Skills)
प्रभावी संवाद कसा साधायचा

विद्यार्थी व पालक यांच्याशी संभाषण
objections कसे हाताळायचे?
आवाजातील स्पष्टता आणि आत्मविश्वास


4th Week: शैक्षणिक प्रणालीची ओळख
महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था

MPSC, UPSC, SSC, Bank, Police परीक्षांची ओळख
ग्रामीण भागातील अडचणी


5th Week: कोर्स माहिती + सादरीकरण (Presentation)
आमचा स्पर्धा परीक्षा कोर्स समजून घेणे

सादरीकरणाचे प्रकार – Live Demo, PPT
व्हिडिओ वापरून प्रचार


6th Week: मार्केटिंग कौशल्य (Field Promotion Skills)
गावोगाव पोहोचायची रणनीती

WhatsApp, Facebook चा वापर
Word of Mouth प्रचार
स्वतःची ओळख तयार करणे


7th Week: नोंदणी प्रक्रिया (Enrollment Process)
विद्यार्थी माहिती गोळा करणे

Google Forms व Excel वापरणे
Payment process समजावून सांगणे


8th Week: Field Practice Week 1
शाळा/कॉलेज भेटी

प्रत्यक्ष Counseling सत्र
प्रश्नोत्तर हाताळणे


9th Week: Field Practice Week 2
Student Leads मिळवण्याचे मार्ग

कॉलिंग स्क्रिप्ट / मेसेजिंग स्क्रिप्ट


10th Week: रिपोर्टिंग व परफॉर्मन्स ट्रॅकिंग
Website मध्ये नोंदी

दररोजचा रिपोर्ट पाठवणं
Follow-up करण्याची पद्धत


11th Week: कामाचा आढावा व टप्पे
कामाचे विश्लेषण

Monthly टार्गेट प्लॅनिंग
आपली कामगिरी सुधारण्याचे मार्ग


12th Week: अंतिम मूल्यांकन व प्रमाणपत्र
अंतिम टेस्ट / मुलाखत

उत्कृष्ट परफॉर्मरची निवड
MSME + Skill India मान्यताप्राप्त सर्टिफिकेट

एकूण कोर्स फी: ₹10,000/-

(फक्त एकदाच भरायची आहे – नंतर कोणतेही चार्जेस नाहीत)
✅ कोर्स पूर्ण केल्यावर – लगेच कामावर रुजू होण्याची संधी!
✅ ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध
REGISTER AS EMPLOYEE NOW

EduSkull

म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर जीवन घडवणारा शिक्षणाचा क्रांतिकारी मार्ग. शिक्षणातून यशाकडे – ध्यानातून ध्येयाकडे

Copyright © EduSkull. All Rights Reserved.